By  
on  

Bigg Boss Marathi 4 updates : बिग बॉस मराठीचा डंका, महेश सरांची शाळा लवकरच होतेय सुरु

बिग बॉस मराठीच्या यंदाच्या चौथ्या सीझनमध्ये ऑल इज वेलचं गुपित काय आहे, हे लवकरच उलगडणार आहे. आज २ ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठीचा ग्रॅण्ड प्रिमीयर लवकरच सुरु होतोय. कोणते स्पर्धक ह्यात सहभागी होणार आहेत, कोण कोणते स्पर्धक ग्रॅण्ड प्रिमियरमध्ये आपला झक्कास परफॉर्मन्स देणार आहेत. हे सर्व थोड्यात वेळात आपल्यासमोर येणार आहे.

 

 

बिग बॉस मराठी शोची प्रेक्षक नेहमीच चातकासारखी वाट पाहत असतात. अनेक कारणांनी हा लोकप्रिय टीव्ही शो चर्चेत असतो. दरवर्षीप्रमाणेच महेश मांजरेकर या सीझनचंही सूत्रसंचालन करतायत. त्यांच्या शाळेची प्रेक्षकांना आता खुपच उत्सुकता लागलीय. 

 

 

बिग बॉस मराठी ४ चा प्रीमयर आज संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. त्यानंतर पुढचे १०० दिवस हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. बिग बॉस मराठी ४ सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. तर आठवड्याअखेर म्हणजेच वीकेंडला शनिवार आणि रविवारी ९.३० वाजता प्रसारित केला जाणार आ 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive