By  
on  

Big Boss Marathi 4 : "गेले उडत" साप्ताहिक कार्य होणार आज रात्री 10 वाजता Take Off ✈️ !

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार "गेले उडत" साप्ताहिक कार्य. हे विमान सदस्यांना घेऊन जाणार आहे दुसऱ्या आठवड्याच्या कॅप्टन पदाच्या उमेदवारीकडे. या कार्यामध्ये देखील सदस्यांची लागणार कसोटी, कारण कॅप्टन पदासाठी सदस्यांनी केली आहे कंबर कसून तयारी. विकासचे म्हणणे आहे, "मला असं पण उडवणार आणि तसं पण उडवणार आहे... हा डोकं फिरवतो आहे माझं". तर प्रसादचा पारा पुन्हाएकदा चढणार त्यामुळे सदस्यांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. प्रसादचे म्हणणे आहे, "आम्ही तरी टास्कमध्ये हे सगळे धंदे नाही करत आहेत रे". 

तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive