By  
on  

Big Boss Marathi 4 - बिग बॉसकडे अक्षयने केली एक आगळीवेगळी मागणी!

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना काहीना काही नवं शिकायाची संधी मिळतेच. पण अक्षयची बिग बॉस यांना एक विनंती आहे. किचनमध्ये बटाटा, काकडी सोलायला जे सोलाणं ठेवले आहे ते अक्षयच्या मते वापरायला अत्यंत कठीण आहे. 

अमृता देशमुख हिने त्याला ते कसे वापरावे हे देखील शिकवले... पण तरी त्याची बिग बॉस यांना विनंती आहे,

"बिग बॉस माझं हे म्हणणं आहे technically हे भले हे स्ट्रॉंग असेल, पण आपल्या जुन्या techniques चं सोलाणं द्यावे... हे खुपचं अवजड आणि अवघड आहे".

बघूया आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आआणि कधीही VOOT वर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive