Big Boss Marathi 4 : "कानफाडित द्यायला हवी होती मी तुला..." , किरण माने विकासवर संतापले

By  
on  

कालच्या भागामध्ये विकासने किरण माने यांना गद्दार म्हणून टॅग दिला आणि त्यांनतर किरण माने यांनी त्यांची नाराजगी व्यक्त केली. त्यांनी विकासला देखील हे बोलून दाखविले.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो मध्ये ते विकासला सांगत आहेत, "खेळायला कोणी शिकवल तुला बिग बॉस? कोण कुत्र विचारात नव्हत तेव्हा कोणी विचारलं तुला ? त्यावर विकास म्हणाला, तुम्हीचं... किरण माने म्हणाले, हे सांगायला काय जीभ जड झाली तुझी ? कानफडीत द्यायला हवी होती मी तुला ... माझा आता संबंध संपला ... काल झाल्या प्रकारानंतर किरण माने यांनी तोडले विकासशी संबंध ! ही मैत्री पुन्हा पहिल्या सारखी होऊ शकेल ? किरण माने विकासला माफ करतील ? 

 

जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन चौथा सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवी रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Recommended

Loading...
Share