Big Boss Marathi 4 - स्नेहलताने सांगितलं टीम A जॉईन करण्याचं कारण

By  
on  

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज स्नेहलता, तेजस्विनी आणि अमृता चर्चा करताना दिसणार आहेत. ज्यामध्ये स्नेहलता तिने टीम A ला जॉईन केले यायचे कारण सांगताना दिसणार आहे.

स्नेहलता अमृता आणि तेजाला विचारताना दिसणार आहे, कसं तुम्ही त्याच्याबरोबर (manage) करता ? अमृता धोंगडे म्हणाली, प्रसाद का? तुम्हांला पण झालं का? तुला सांगितलं ना मी ? म्हंटलं होत मी ...  स्नेहलताचे म्हणणे आहे, खूप त्रास देतो... मी तुला पहिल्याच दिवशीच म्हणाले होते त्याच दिवशी ठरवलं होतं. माझं चुकलं का मग ? अमृता म्हणाली, तू बरोबर आहेस ... स्नेहलता म्हणाली, मला जेव्हा सरांसमोर कारण द्यायचे होते कि मी टीम A मध्ये का गेले. तेव्हा मी हेच कारण दिले, दुसरं कारण मी दिले काही ? आज मला संचालक आणि सगळं करायचे आहे, तुला माहिती आहे शेवटच्या राऊंड मध्ये संचालक, परफॉर्मर आणि challenger बनावं लागलं का माहिती आहे नियम नीट समजावून सांगायचे होते म्हणून...  खूप त्रास दिला. अमृता म्हणाली, प्रसाद जिथे असेल ना तिथे ....     

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर

Recommended

Loading...
Share