Big Boss Marathi 4 - तेजू आणि राखी मध्ये वादाची ठिणगी!

By  
on  

 बिग बॉस मराठीच्या घरात Entertainment Queen म्हणजेच राखी सावंतची एन्ट्री झाली आणि एकच हंगामा झाला. तेव्हा घरात जाताच तेजस्विनी आणि राखी मध्ये जबरदस्त वादाची ठिणगी पडली. रहिवासी संघ बोर्डवर १ नंबरवर कोणाच्या नावाची पाटी लागणार ? यावरून दोघींमध्ये वाद सुरू झाला. 

 

तेजस्विनी म्हणाली, राखी मॅडम माझा आहे तो... राखी म्हणाली बरोबर आहे तो ... तेजस्विनी म्हणाली, मी माझ्या एक नंबरवर पाटी लावणार ... राखी म्हणाली मी आता लावलेलं आहे ... तेजस्विनी म्हणाली असं थोडी आहे माझं आधी होत... राखी म्हणाली मग मी तुझं तोडणार... तेजस्विनी म्हणाली मग मी तुमचं पण तोडणार ... यावर राखी म्हणाली, तोड... आता तुझा एक हात तुटला आहे... दुसरा तुटेल... 

 

Recommended

Loading...
Share