By  
on  

बिग बाॅस मराठी 2: शिवानीच्या गच्छंतीनंतर आयटम गर्ल हीना पांचाळची लागणार वर्णी ?

सध्या बिग बॉस मराठी 2 चा सीझन अनेक नागमोडी वळणं घेत चालला आहे. दुस-या एलिमिनेशन पुर्वीच शिवानी शोमधून बाहेर पडल्याने आता तिची जागा कोण घेणार याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.  शिवानीनंतर बिग बॉसच्या घरात पहिली वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. घरात नव्याने येणा-या सदस्याचं जास्त चर्चेत नाव असलेलं आहे हीना पांचाळ.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

If you have it , flaunt it ️#fitnessgirl #fitnessmotivation #fitnessmodel #posee #fitnesschallenge

A post shared by Heena Panchal (@theofficialheena) on

 

हीना तिच्या बोल्ड लूकसाठी प्रसिद्ध आहे. चेहरा काहीसा मलायका अरोरा सारखा असलेली हीना आजवर अनेक सिनेमांमध्ये आयटम गर्ल म्हणून झळकली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Some clicks from my latest song shoot #heenapanchal #song#entertainment #loveyourself #hot #sexy

A post shared by Heena Panchal (@theofficialheena) on

 

या आयटम नंबर्समध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन या गाण्याचा समावेश अग्रक्रमाने करावा लागेल. शिवानीच्या जागी हीनाची वर्णी लागल्यास एक ड्रामा क्वीन जाऊन दुसरी आली असेच काहीसे म्हणावे लागेल. आता हीना सदस्यांना तालावर नाचवते की सौंदर्यावर झुलवते हे तिची वाईल्ड कार्ड एंट्री झाल्यावर कळेलच.

Recommended

PeepingMoon Exclusive