By Pradnya Mhatre | May 03, 2023

सुबोध भावे, मधुरा वेलणकर एकत्र झळकतायत 'मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे' मध्ये!!

  अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर आता 'मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे' या शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहेत. कॉटनकिंगचे संचालक कौशिक मराठे यांची प्रस्तुती असलेल्या आणि  अद्भुत प्रॉडक्शन्सच्या मोनिका धारणकर  व वैभव.....

Read More

By Team peepingmoon | May 02, 2023

एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांवर भाष्य करणा-या ‘मुसंडी'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

एकीकडे स्पर्धा परीक्षांच्या कठोर स्पर्धेतून यश मिळवणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचं कौतुक होत असताना दुसरीकडं मोठ्या संख्येनं अपयशी ठरलेले विद्यार्थी वेगळ्याच समस्यांना तोंड देतात. स्पर्धा परीक्षांच्या तयारी दरम्यान व्यक्तिमत्त्व विकासापासून ज्ञानसंपन्नतेपर्यंत गोष्टी.....

Read More

By Team peepingmoon | May 02, 2023

अजित पवार यांनी केलेल्या या ट्विटची दखल संबंधित थिएटर मालक घेणार का?

मेहनतीनं तयार केलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाच्या  सिनेमाला थिएटरमध्ये स्क्रिन्स न मिळाल्याने कलाकारांना अक्षरश: रडू कोसळलं. मराठी सिनेमांच्या स्क्रिन्सचा ऐरणीवर असताना या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार धावून आल्याचं पाहायला मिळतंय. TDM.....

Read More

By Team peepingmoon | May 02, 2023

भारत - पाकिस्तान बॉर्डरवर 50 डिग्री तापमानात चित्रित झाला 'बलोच'

पानिपतच्या लढाईत मराठ्यांना पराभव पत्कारून परक्यांची गुलामगिरी स्वीकारावी लागली. याच भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा 'बलोच' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे अंगावर शहारा आणणारे ट्रेलर प्रदर्शित.....

Read More

By Team peepingmoon | May 02, 2023

नाकात नथनी अन् हिरवी गार साडी, सायलीच्या लुकनं वेधलं लक्ष

मराठी सिनेविश्वातील साजिरी-गोजिरी अभिनेत्री सायलीने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या पहिल्याच मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राचं मन तिने जिंकलं. आता अनेक मराठी सिनेमांमधून भेटीला येणारी सायली नेहमीच.....

Read More

By Team peepingmoon | May 02, 2023

ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत ते... कपड्यांवरून मिलिंद गवळी यांची सूचक पोस्ट

 'आई कुठे काय करते'चे अनिरुध्द म्हणजेच अभिनेते मिलींद गवळी सोशल मिडीयावर खुप सक्रीय असतात. त्यांच्या सोशल मिडीया पोस्टची चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. आताही त्यांनी महागड्या कपड्यांवरून २ पोस्ट केल्या आहेत. काहींना कपडे.....

Read More

By Team peepingmoon | May 02, 2023

सार्थक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे : अभिषेक रहाळकर

स्टार प्रवाहवर ८ मे पासून सुरु होणाऱ्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असून घटस्फोट या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मालिकेतून.....

Read More

By Team peepingmoon | May 02, 2023

‘TDM’ला शो मिळेना, "यापुढे सिनेमा करण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही...." राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शकाची खंत

 'महाराष्ट्र दिना'च्या निमित्ताने सगळेच जण मराठी भाषेचा, महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान बाळगून आजचा दिवस साजरा करण्यात मग्न आहेत. मात्र आजच्या या दिनी मराठी माणसाची होणारी गळचेपी ही उघडकीस आल्याने कुठेतरी या.....

Read More