September 18, 2019
Birthday Special: तर प्रिया बापट चमकली असती शाहरुख खानसोबत 'चक दे इंडिया' सिनेमात

प्रिया बापट ही मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत वावरणारी गुणी अभिनेत्री. प्रियाने अलीकडेच 'सिटी ऑफ ड्रीम्स', 'आणि काय हवं?' यांसारख्या वेबसीरिजमध्ये सुद्धा अभिनय केला आहे. तसेच प्रियाने 'दादा एक गुड न्यूज..... Read More

September 18, 2019
'AB आणि CD’ मध्ये नीना कुलकर्णी  यांची सरप्राईज एण्ट्री

‘नीना कुलकर्णी ’ हे नाव प्रत्येकाच्या परिचयाचं आणि व्यक्तिमत्त्व देखील प्रत्येकाच्या आवडीचं. नीना कुलकर्णी  यांनी आतापर्यंत साकारलेल्या अनेक भूमिका या अनेकांना आवडल्या अन् भावल्या देखील. ‘आसू’ आणि ‘हसू’ या दोन्ही..... Read More

September 17, 2019
आगामी आंतरराष्ट्रीय सीरिजमध्ये राधिका आपटे साकारणार ही भूमिका

राधिका आपटे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेलं नाव. वेबसिरीज, सिनेमा, शॉर्ट फिल्म आणि सिनेमांमधून राधिका आपटेने स्वतःच्या अभिनयाची छाप पडली आहे. आता राधिका अॅपलच्या नव्या सिरीजमध्ये झळकणार असून स्वतःच्या इंस्टाग्रामवर तिने एक..... Read More

September 17, 2019
अभिनेता हरिश दुधाडे 'फत्तेशिकस्त' सिनेमात साकारणार बहिर्जी नाईक

छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते आणि या गुप्तहेर खात्याचा कणा होते त्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. मराठा इतिहासातील महानायकच ! आणि भारतातील गुप्तहेर संस्थेचे जनकच ! बेमालूम वेशांतर करण्याचं..... Read More

September 17, 2019
जेव्हा दबंग खानकडून केतकी माटेगावकरला मिळाली कौतुकाची थाप

जेव्हा आपल्या मेहनतीची दखल आणि कौतुक एका सुपरस्टारकडून घेण्यात येतं तेव्हा झालेला आनंद अवर्णनीय असतो. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरला नुकताच आला. महेश मांजरेकरांच्या 'पांघरूण' या आगामी..... Read More

September 17, 2019
अभिनेत्री अमृता खानविलकर झळकणार 'ह्या' बॉलिवूड सिनेमात

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींमध्ये अमृता खानविलकर हे नाव आघाडीवर घेतलं जातं. मराठी सिनेमे, रिएलिटी शो असो किंवा मालिका इतकंच नव्हे तर बॉलिवूडमध्येसुध्दा अमृताने आपले पाय यशस्वीपणे रोवले आहेत. अमृता आपल्या प्रत्येक..... Read More

September 17, 2019
जणू स्वर्गातली 'अप्सरा' पृश्वीवर अवतरली......पाहा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे हे Photos !

आपल्या अभिनयासोबतच सौंदर्यानेही प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या लेटेस्ट फोटोंमधून सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. ट्रेडीशनल असो किंवा वेस्टर्न प्रत्येक आऊट्फिट्समध्ये सोनालीचं सौंदर्य नेहमीच खुलून दिसते. एका साध्या..... Read More