By Team peepingmoon | February 17, 2023
दाक्षिणात्य अभिनेत्रीसह हा मराठमोळा अभिनेता करणार रोमान्स
प्रेम म्हणजे न सुटणारं समीकरण असं गणितज्ज्ञ सांगतात, तर प्रेमात पडण्याचा गुरुत्वाकर्षाशी संबंध नाही असं आइन्स्टाइन सांगतात. त्यामुळे प्रेम म्हणजे काय? याची गोष्ट "I प्रेम U" या अनोख्या चित्रपटात मांडली.....