By Prerana Jangam | June 18, 2021

Exclusive : 'देवमाणूस'साठी किरण गायकवाडच्या आईला मिळतात अशा प्रतिक्रिया, तर डिजे प्रोफेशनलाही किरण करतोय मिस 

'देवमाणूस' ही मालिका कमी कालावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेत गंभीर विषय वेगळ्या पद्धतिने हाताळण्यात आलाय. एक विक्षिप्त, क्रूर डॉक्टर जो इतरांसाठी देवमाणूस आहे, त्याचा खरा चेहरा सगळ्यांपासून तो कसा लपवून ठेवतो.....

Read More

By Ms Moon | June 18, 2021

सोनाली कुलकर्णी आणि पती कुणालचा मिनीमून, पाहा त्यांचे रोमॅंटिक फोटो

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी गेल्याच महिन्यात फियान्से कुणाल बेनोडेकरसह लग्नबंधनात अडकली. दुबईत हे लग्न अगदीच मोजक्या चार-पाच लोकांच्या उपस्थितीत पार पडलं. सध्या कुणाल आणि सोनाली दुबईतच त्यांच्या फ्लॅटमध्ये रहातायत......

Read More

By Ms Moon | June 18, 2021

'इंडियन आयडॉल12' मध्ये सायली कांबळीच्या वडिलांसाठी सुपरहीरो मोमेंट

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सत्र 12 ने प्रेक्षकांना  खिळवून ठेवले आहे कारण या शो मध्ये असते अफाट मस्ती, हास्यविनोद आणि दमदार परफॉर्मन्स. आगामी आठवड्यातील फादर्स डे विशेष भाग कार्यक्रमातील.....

Read More

By miss moon | June 18, 2021

पाहा Video : भाऊ कदमच्या या डायलॉगवर शरद केळकरचा पत्नीसोबतचा व्हिडीओ पाहुन तु्म्हालाही हसू आवरणार नाही

अभिनेता शरद केळकरचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी शरद विविध फोटो आणि व्हिडीओ तो शेयर करत असतो. यात त्याच्या पत्नीसोबतचे त्याचे फोटो आणि व्हिडीओही मोठ्या प्रमाणात पसंत केले.....

Read More

By Ms Moon | June 18, 2021

शर्वरीला लागली शंतनूच्या नावाची हळद, पाहा शुभमंगल ऑनलाईनमधील हळदी समारंभ

'शुभमंगल ऑनलाईन' या कलर्स मराठीवरील मालिकेत सध्या लगीनघाई सुरु आहे. शंतनु आणि शर्वरीचा ऑनलाईन लग्नसोहळा पार पडला होता. पण आता लवकरच ही जोडी प्रत्यक्ष विवाहबंधनात अडकणार आहे. 

मालिकेत शर्वरीच्या आईने म्हणजेच माधुरीने.....

Read More

By Ms Moon | June 18, 2021

अमृता खानविलकरच्या या लुकवर तुम्ही व्हाल फिदा, पाहा Photos

मराठीसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी प्रसिध्द अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. विविध फोटोशूटमधून ती चाहत्यांची मनं जिंकते.

आत्तासुध्दा पिवळ्या रंगाच्या फ्लोरल ड्रेसमधलं अमृताचं एक खास फोटोशूटने चाहत्यांचं.....

Read More

By miss moon | June 18, 2021

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांनी घेतली कोरोना लस

सध्याच्या कोरोना काळातही घराबाहेर पडून चित्रीकरण करणारे कलाकार योग्य ती काळजी घेताना दिसत आहेत. वेळोवेळी कोरोना चाचणी करण्यापासून ते आता कोरोनाची लस घेणं या सगळ्या गोष्टीची दक्षता कलाकारा घेत आहेत......

Read More

By miss moon | June 18, 2021

'फादर्स डे'च्या निमित्ताने 'जून' सिनेमाची बाबांना अनोखी भेट 

येत्या 'फादर्स डे'च्या निमित्ताने बाबांना खास भेट म्हणून 'जून' या सिनेमाचं नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलय. 'जून' चित्रपटाच्या टीमने सगळ्यांच्याच आयुष्यातील बाबांना फादर्स डेच्या निमित्ताने हे खास गाणं भेट म्हणून.....

Read More