By miss moon | October 30, 2020

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील या अभिनेत्रीचे हे फोटो पाहिलेत का ? आता साकारतेय वहिनीसाहेब

 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत आता अभिनेत्री माधुरी पवार वहिनीसाहेबांच्या भूमिकेत दिसतेय. इतकी वर्षे या मालिकेत अभिनेत्री धनश्री काडगांवकर वहिनीसाहेबांच्या भूमिकेत दिसली होती. मात्र आता वहिनीसाहेबांच्या कमबॅकसह माधुरी वहिनीसाहेब बनली.....

Read More

By miss moon | October 30, 2020

पाहा Photos : साडीत खुललं अप्सरा सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर तिचे सुंदर फोटो पोस्ट करते. सोशल मिडीयावर सक्रिय असणाऱ्या सोनालीचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्यासाठी सोनाली तिच्या विविध पोस्ट करत असते. 

सोनाली तिचे काही खास फोटोशूटच्याही अपडेट्स.....

Read More

By miss moon | October 30, 2020

या दिवशी सई लोकूर अडकणार विवाहबंधनात, फियान्से तिर्थदीपसोबत बांधणार लगीनगाठ

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सई लोकूरने एका व्यक्तिसोबतचा पाठमोरा फोटो पोस्ट केला आणि त्यानंतर ही व्यक्ति कोण अशी चर्चा सुरु झाली. त्यानंतर सईने थेट या व्यक्तिसोबतच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करून तिच्या.....

Read More

By miss moon | October 30, 2020

पाहा Video : या कारणासाठी एकत्र झळकले नेहा खान आणि पुष्कर जोग

अभिनेता पुष्कर जोगला लहानपणापासूनच नृत्याची प्रचंड आवड आहे. सिनसृष्टीत काम करत असताना पुष्कर त्याच्या नृत्याची हौस भागवत असतो. मात्र ही आवड वेगळ्या पद्धतिने जोपासण्याचं पुष्करने ठरवलं आणि सुरु केलं त्याचं.....

Read More

By Ms Moon | October 30, 2020

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिका बंद करण्याची पूजारी -ग्रामस्थांकडून मागणी

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही नवी पौराणिक मालिका नुकतीच रसिकांच्या भेटीला आली आहे. अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनने या  मालिकेची  निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे ज्योतिबा देवस्थान असलेल्या कोल्हापूर नगरीतच मालिकेचं.....

Read More

By miss moon | October 30, 2020

'आई कुठे काय करते'मधील संजनाचे रियल लाईफ बॉयफ्रेंडसोबतचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का ?

विविध हिंदी, मराठी मालिका सिनेमा केल्यानंतर मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात अभिनेत्री रुपाली भोसले दिसली होती. या कार्यक्रमानंतर रुपाली चांगलीच लोकप्रिय ठरली. त्यानंतर आता 'आई कुठे काय करते' या मालिकेत.....

Read More

By Ms Moon | October 30, 2020

सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरने पाणी फाऊंडेशनसाठी गाळला घाम, शेअर केले हे फोटो

सैराट सिनेमामुळे प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचलेला परश्या फेम अभिनेता आकाश ठोसर प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत. आकाश नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असतो. त्याचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. विविध फोटो –व्हिडीओ पोस्ट करत.....

Read More

By Ms Moon | October 30, 2020

'डॅाक्टर डॅाक्टर'ने जुळवला एकत्र येण्याचा योग : प्रथमेश परब

अनलॅाक सुरू झाल्यापासून प्रेक्षकांना नवनवीन सिनेमे पाहण्याचे वेध लागले आहेत. प्रेक्षकांची हीच आवड ओळखून मराठी सिनेसृष्टीसुद्धा नवनवीन माध्यमांकडे वळली आहे. ३० ऑक्टोबर रोजी 'डॅाक्टर डॅाक्टर' हा पहिला मराठी सिनेमा 'झीप्लेक्स'.....

Read More