By Team peepingmoon | April 14, 2023
भविष्यात नाशिकचा नगरसेवक, आमदार, खासदार या पदी आम्हाला तू दिसणार का?, सायली म्हणते...
सायली संजीव हिने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मराठी सिनेविश्वातील ती सध्या आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. . तिची काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी.....