By Team peepingmoon | April 27, 2022
आगामी सिनेमा "ठेच"मधून उलगडणार प्रेमत्रिकोण!!
लक्ष्मण सोपान थिटे दिग्दर्शित ठेच या चित्रपटातून प्रेमत्रिकोणाची कथा पाहता येणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं असून १५ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित.....