By Team peepingmoon | April 25, 2022

दिग्दर्शक नागराज मंजुळेंसोबतचा खास फोटो शेयर करत किरण माने म्हणतात...

'मुलगी झाली हो' या  लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं आहे. एका बाप मुलीच्या नात्याची ही निरागस कहाणी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जाते. परंतु.....

Read More

By Team peepingmoon | April 25, 2022

‘भारत माझा देश आहे’ मध्ये झळकणार तुझ्यात जीव रंगला फेम लाडू

देशभक्तीच्या भावनेने भरलेला ‘भारत माझा देश आहे’ हा चित्रपट येत्या ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही कथा एका गावातील आहे, जिथल्या प्रत्येक घरातील व्यक्ती सैनिकात आहे. टिव्हीवर झळकलेल्या.....

Read More

By Team peepingmoon | April 25, 2022

सीआयडी फेम दयासोबतचा फोटो शेयर करत विशाखा सुभेदार म्हणते...

कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदारचे असंख्य चाहते आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून विशाखा रसिकांचं नेहमीच निखळ मनोरंजन करत आलीय. पण काही दिवसांपूर्वीच तिने या शोला रामराम ठोकल्याचं सोशल मिडीयावरुन सांगितलं होतं......

Read More

By Team peepingmoon | April 25, 2022

'तुझेच मी गीत गात आहे'मालिकेत ही प्रसिध्द अभिनेत्री झळकतेय खलनायिकेच्या भूमिकेत

स्टार प्रवाहवर २ मे पासून सुरु होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. चिमुकल्या स्वराच्या निरागस जगाविषयी जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. गाण्याची आवड.....

Read More

By Team peepingmoon | April 25, 2022

जय जय स्वामी समर्थ मालिकेतील कलाकारांनी दिली परळ येथील श्री स्वामी समर्थ मठाला भेट!

प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यात हा क्षण कधीतरी नक्कीच आला असेल. स्वामींचे भक्त म्हणून तुम्ही निर्मळ मनाने स्वामी माउलीला हाक दिलीत आणि स्वामींनी तुमची इच्छा पूर्ण केली नाही असं झालं नाही......

Read More

By Team peepingmoon | April 25, 2022

'शेर शिवराज'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई!

महाराष्ट्राचे आराध्यदैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ म्हटलं की आपला ऊर अभिमानाने भरून येतो. आजवर आपण शिवाजी महाराजांच्या गौरवगाथा वाचल्या, पाहिल्या पण त्यांच्या शब्दासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या शिलेदारांचा इतिहास आजवर अपवादानेच रुपेरी.....

Read More

By Team peepingmoon | April 25, 2022

ज्येष्ठ संगीतकार पंडीत हदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समोर येतंय..हृदयनाथ मंगेशकर हे भारतरत्न लता मंगेशकर यांचे धाकटे भाऊ.....

Read More

By Team peepingmoon | April 23, 2022

अग्गंबाई सासूबाई ! भावी सासूबाई मृणाल कुलकर्णींसोबत शिवानी रांगोळेचं फोटोशूट

सध्या सर्वत्र सनई चौघडे वाजतायत. लग्नसराई सुरु आहे. कलाविश्वातील अनेक कलाकारसुध्दा यंदा बोहल्यावर चढतायत. पिपींगमूनने सर्वप्रथम मराठी सिनेसृष्टीतील लाडकी जोडी विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांच्या लग्नाची तारीख चाहत्यांना सांगितली.....

Read More