By Team peepingmoon | September 19, 2021

बिग बॉस मराठी 3 Live Updates : अभिनेत्री स्नेहा वाघ बिग बॉसच्या घरात जाणारी तिसरी सदस्य

मराठी हिंदी मालिका विश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी  स्नेहा वाघ आता घरात काय रंग दाखवणार हे औत्सुक्याचं ठरणार आहे. 

       
Read More

By Pradnya Mhatre | September 19, 2021

बिग बॉस मराठी 3 Live Updates : अभिनेता विशाल निकम बिग बॉसच्या घरात जाणारा दुसरा सदस्य

सगळ्यात वादग्रस्त आणि चर्चेत राहणारा रिएलिटी शो म्हणजे बिग बॉस हा शो. प्रत्येक वर्षी नव्या सिझन आणि नव्या स्पर्धकांसह हा शो मनोरंजन करत असतो. दख्खनचा राजा ज्योतिबा फेम प्रसिध्द अभिनेता.....

Read More

By Pradnya Mhatre | September 19, 2021

बिग बॉस मराठी 3 Live Updates : देवमाणूस फेम अभिनेत्री सोनाली पाटील बिग बॉसच्या घराची पहिली सदस्य

बिग बॉस या शोची नेहमीच चर्चा असते. सध्या हिंदी बिग बॉसच्या यंदाच्या पर्वाच्या बाबतीतही तसचं झालय.वैजू नं १ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सोशल मिडीया स्टार सोनाली पाटील ठरलीय घरात जाणारी.....

Read More

By Team peepingmoon | September 19, 2021

बिग बॉस मराठी 3 : टायटल सॉंगमध्ये महेश मांजरेकरांचा दिसला डॅशिंग अंदाज

        View this post on Instagram                      

Read More

By Team peepingmoon | September 19, 2021

बिग बॉस मराठी 3 Live Updates : महेश मांजरेकरांसोबत सिध्दार्थ जाधव करतोय ग्रॅण्ड प्रिमीयरचं सूत्रसंचलन

जवळपास दोन वर्षांनंतर बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने शोची उत्सुकता शिगेला पोहचलीय. या कार्यक्रमाचं सहसूत्रसंचालन आपल्या सर्वांचा लाडका सिध्दार्थ जाधव महेश मांजरेकर यांच्यासोबत करतोय, 

 

        Read More

By miss moon | September 18, 2021

'तमाशा लाईव्ह' चित्रीपटाचा मुहूर्त संपन्न, गणेशोत्सवात केला श्रीगणेशा

प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित आणि एस. एन. प्रॉडक्शन सहनिर्मित 'तमाशा लाईव्ह' या बिग बॅनर चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली होती. पोस्टरवरूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली होती......

Read More

By Prerana Jangam | September 18, 2021

पाहा Video : अनिकेत जोशी आणि विराज राजे यांनी सांगितलं बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सिझनचं वैशिष्ट्य

मराठी बिग बॉसचं नवं पर्व मोठ्या कालावधीनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाचं हे तिसरं पर्व आहे. तिसऱ्या सिझनमध्ये मराठीपण आणि संस्कृती मोठ्या प्रमाणात जपली जाणार असल्याचं बिग बॉस मराठीच्या टीमने.....

Read More

By Prerana Jangam | September 18, 2021

PeepingMoon Exclusive : असं दिसतं 'बिग बॉस मराठी 3' चे कन्फेशन रुम, पाहा फोटो

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचं पर्व काही तासांवर येऊन ठेपलय. त्यामुळे यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक कोण असणार याची उत्सुकता आहे. शिवाय बिग बॉस मराठी 3 चं आलिशान सुंदर घर आणि त्याचे.....

Read More