By Ms Moon | September 13, 2021

अभिनेत्री स्मिता तांबेने चिमुकल्या लेकीचा फोटो पहिल्यांदाच केला शेअर

दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री स्मिता तांबे हिने चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे.  स्मिता नुकतीच चिमुकल्या लेकीची आई बनली आहे. स्मिताच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमसुध्दा दोन महिन्यांपूर्वीच पार पडला होता......

Read More

By Ms Moon | September 13, 2021

नवी मालिका : नात्यांमध्ये नवे रंग भरणारी मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’

एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येऊ घातल्या आहेत. आताही अशाच विषयावरील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. कानिटकर कुटुंबाची आणि येणा-या नव्या सुनेची ही.....

Read More

By Team peepingmoon | September 13, 2021

पाहा Video : मेघा धाडेच्या घरी मुर्तीच नाही तर डेकोरेशनही इको फ्रेंडली

अभिनेत्री मेघा धाडेने दरवर्षी प्रमाणेच इको फ्रेंडली बाप्पा घरी आणला आहे. विशेष म्हणजे मेघाच्या घरचा गणपती हा मुलतानी माती आणि इतर निसर्गाला हानी न पोहोचवणा-या घटकांनी बनला आहे. विशेष म्हणजे.....

Read More

By Ms Moon | September 13, 2021

शुटिंगच्या पहिल्या दिवशीच सिद्धी फेम विदुलाचा झाला अपघात

‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेची लाडकी जोडी म्हणजे शिवा आणि सिद्धी. अशोक फळदेसाई आणि विदुला चौगुले यांनी या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. या जोडीवर चाहत्यांचं मनापासून प्रेम आहे. ही जोडी गणपती बाप्पाच्या.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | September 13, 2021

Peepingmoon Exclusive : गौरींना सजवणं हे मेडिटेशनसारखंच असल्याचं सांगतेय अभिनेत्री समिधा गुरु

कालच सगळीकडे उत्साहात गौरींचं आगमन झालं. बाप्पाच्या येण्याने झालेला आनंद गौरींच्या येण्याने दुप्पट होतो. गौरींची सजावट, मान-पान यात दोन दिवस कसे सरतात समजतही नाही. अगदी दोन दिवसात मिळालेला हा आनंद.....

Read More

By Ms Moon | September 13, 2021

पाहा Video : म्हणून संतोष जुवेकरच्या घरच्या बाप्पाची अशी असते आरास

गणपती बाप्पा कधी येणार याची आतुरता सगळ्या भक्तांना लागली असते. आज गणेश चतुर्थी आहे. सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरा करते. मनोरंजनविश्वातील प्रसिध्द अभिनेता संतोष जुवेकरकडेसुध्दा.....

Read More

By Ms Moon | September 13, 2021

पाहा Video : अनिरुध्द आणि अरुंधतीमध्ये घटस्फोटानंतर वाढतेय जवळीक

छोट्या पडद्यावरची आई कुठे काय करते ही मालिका दिवसेंदिवस रंजक होतेय. या मालिकेच्या प्रत्येक भागाची रसिक प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अरुंधतीच्या शब्दाखातर अनिरुध्दने संजनाशी लग्न केलं खरं, पण यानंतर देशमुखांच्या घरातील.....

Read More

By Ms Moon | September 13, 2021

मराठमोळया अंकिता लोखंडेच्या घरच्या गौरींची सजावट पाहिली का?

तीन दिवसांपुर्वीच गणपती बाप्पांचं घरोघरी वाजत-गाजत आगमन झालं. काल घरोघरी माहेरवाशिणी गौराईचंही आगमन झालं आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरीही गौरीचं आगमन झालं आहे. यावेळी तिने फोटो पोस्ट करत गौरीची आरास.....

Read More