By Team peepingmoon | April 14, 2023
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर कालवश
ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं बुधवारी निधन झालं आहे . वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या त्या विद्यार्थिनी होत्या. इब्राहिम अल्काझी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरा बावकर यांची.....