By Team peepingmoon | March 28, 2023
दिगंबर नाईक आणि सोनाली पाटील याचं नवं नाटक ‘बाई वाड्यातून जा’ रंगभूमीवर
आपल्या विनोदी टायमिंगने रसिकांना खळखळून हसायला लावणारे अभिनेते दिगंबर नाईक सध्या एका बाईमुळे त्रस्त झाले आहेत. या बाईने त्यांना हैराण करून सोडलं आहे.बाई वाड्यातून जा असं ते म्हणतायेत. ही बाई.....