By miss moon | December 23, 2021
बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठीच्या घरात होणार शेवटचं एलिमिनेशन
बिग बॉस मराठी सिझन 3 च्या फिनालेसाठी अवघे काहीच दिवस बाकी आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात 6 फायनलिस्ट पाहायला मिळत आहेत. यातच फिनालेच्या आठवड्यात एक एलिमिनेशन होणार असल्याचं महेश मांजरेकर.....