“हॉलिवूड चित्रपट मिळाला का?” अमृता खानविलकरच्या बोल्ड फोटोशूटवर चाहत्यांची कमेंट

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस अमृता खानविलकर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. अभिनयासोबतच तिने तिच्या डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

नुकतंच अमृता खानविलकरने एक हॉट आणि बोल्ड फोटोशूट केले आहे.

 

काळ्या रंगाच्या हॉट वेस्टर्न आऊटफिटमधलं तिचं फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

Recommended

Loading...
Share