By Ms Moon | August 30, 2021

जन्माष्टमी निमित्त या गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित, पाहा व्हिडियो

आज सगळीकडे जन्माष्टमीचा उत्साही माहोल आहे. कृष्ण जन्माचा सोहळा प्रत्येकजण उत्साहात साजरा करताना दिसतो आहे. सध्याच्या कारोनाच्या परिस्थिती गोपाळकाला किंवा दहीहंडी उत्सवांवर निर्बंध असले तरी प्रत्येकजण आपापल्या परीने हा सोहळा साजरा.....

Read More

By Team peepingmoon | August 30, 2021

यंदाच्या गणेशोत्सवाचा उत्साह वाढवण्यासाठी येत आहे ’देवा गणराया' हे गाणं

लवकरच आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार असून सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी बाप्पाचे 'देवा गणराया' हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचे टिझर पोस्टर.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | August 30, 2021

या मराठी कलाकारांच्या कृष्ण रुपाने प्रेक्षकांना पाडलं मोहात

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. खोडकर पण मोहक असा कृष्ण सगळ्यांचा लाडका देव आहे. अनेक लीला करुन भक्तांना मोहवणा-या कृष्णावर अनेक मालिका, सिनेमे आले आहेत. कृष्णाच्या भूमिकेत झळकलेल्या कलाकारांवरही प्रेक्षकांनी मनापासून प्रेम.....

Read More

By Prerana Jangam | August 30, 2021

PeepingMoon Exclusive : "हल्ली टिव्हीवरील मालिकांमध्ये जे हरवलय ते ओटीटीवर पाहायला मिळतय", शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली खंत

मराठी नाटक, मालिका, चित्रपट या माध्यमातून आजवर विविध भूमिकांमधून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते शरद पोंक्षे आता ओटीटीवर पदार्पण करत आहेत. 'बाप बीप बाप' या वेबसिरीजमधून शरद पोंक्षे.....

Read More

By Ms Moon | August 30, 2021

‘तुझी माझी रेशीमगाठ’ मधली परी बनली क्युट राधा, पाहा तिचा व्हिडियो

‘तुझी माझी रेशीमगाठ’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह एक गोड चिमुकलीही या मालिकेत झळकते आहे. मायरा वायकुळ असं या चिमुकलीचं.....

Read More

By Team peepingmoon | August 30, 2021

आणि संतापलेल्या संजनाने अनिरुध्दवर उचलला हात, 'आई कुठे काय करते' रंजक वळणावर

लग्नासाठी संजना किती उतावीळ झालीय हे प्रेक्षकांना वेगळं सांगण्याची गरज नाही. आई कुठे काय करतेच्या प्रत्येक भागात संजनाचा हा उतावळेपणा पाहायला मिळालाय. लग्न करण्यासाठी संजना किती अधीर झालीय हे पाहून.....

Read More

By Prerana Jangam | August 30, 2021

पाहा Video : "माझ्याकडे खलनायकी भूमिका जास्त आल्या", 'बाप बीप बाप'च्या निमित्ताने शरद पोंक्षे आणि तेजस बर्वेसोबत गप्पा

प्रत्येक नात्याप्रमाणे वडील - मुलाचं नातंही गुंतागुंतीचं ज्यात प्रेम, आदर, धाक अशा बऱ्याच गोष्टी आहेत. याच नात्याची एक वेगळी बाजू बाप बीप बाप या वेबसिरीजमधून पाहायला मिळणार आहे. प्लॅनेट मराठी.....

Read More

By Bollywood Reporter | August 30, 2021

लडाखमधील सर्वात उंच ठिकाणी प्रदर्शित झाला अक्षय कुमारचा सिनेमा ‘बेलबॉटम’

19 ऑगस्टला अभिनेता अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ सिनेमा देशभरात रिलीज झाला. या सिनेमाने आतापर्यंत 8 कोटीपर्यंत कमाई केली आहे. करोनाकाळात रिलीज झालेला हा मोठा सिनेमा आहे. अक्षयने आपल्या अकाउंटवरुन ही बाब शेअर.....

Read More