By Ms Moon | August 30, 2021

अभिनेत्री अश्विनी महांगडे करतेय या कार्यक्रमाचं निवेदन, जाणून घ्या

अभिनेत्री अश्विनी महांगडे हे नाव आता कलाविश्वात चांगलंच परिचयाचं झालं आहे. अस्मितापासून ते आई कुठे काय करतेमधील आपल्या भूमिकेने अश्विनीने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अश्विनीने स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक.....

Read More

By miss moon | August 30, 2021

नव्या मालिकेविषयी हार्दिक जोशी म्हणतो, "विरुद्ध टोकाची भूमिका निभावताना थोडंसं दडपण"

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून राणादा या नावानं महाराष्ट्राभर लोकप्रिय ठरलेला अभिनेता हार्दिक जोशी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदा वेगळा लुक आणि हटके भूमिकेतून हार्दिक प्रेक्षकांची मनं.....

Read More

By Team peepingmoon | August 30, 2021

पाहा Photos : 'अरे कृष्णा... अरे कान्हा...' राधेच्या रुपात मृण्मयी देशपांडे

एक गुणी अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडेला आपण सर्वच ओळखतो. नाटक, मालिका आणि सिनेमे अशा सर्वच माध्यमांतून मृण्मयीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय.  पण तिने एक गुणी दिग्दर्शिका असल्याचंसुध्दा 'मन फकीरा' या सिनेमातून सिध्द केलं आहे.

मृण्मयी.....

Read More

By Team peepingmoon | August 30, 2021

Video : लाडक्या लाडूने बासरी वाजवत दिल्या कृष्ष जन्माष्टमीच्या शुभेच्छा

आज देशभरात गोकुळाष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. श्रावण महिन्यात श्री कृष्णाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या विशेष दिवशी घरे आणि मंदिरे विशेष सजवली जातात. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णभक्त देवाच्या.....

Read More

By miss moon | August 30, 2021

पाहा Photo : या आठवणी शेयर करत स्वप्नील जोशीने दिल्या गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा

अभिनेता स्वप्नील जोशी म्हटलं की त्याने केलेलं एक काम कायम प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येतं. ते म्हणजे त्याने साकारलेला कृष्ण. कृष्णा या मालिकेतून स्वप्नीलने साकारलेला कृष्ण लोकप्रिय ठरला होता. स्वप्नील जोशीच्या या.....

Read More

By Team peepingmoon | August 30, 2021

Video : अप्सरेने घेतला 'अहों'साठी हा खास उखाणा, तुम्ही ऐकलात का?

महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी यंदा मे महिन्यात फियान्से कुणाल बेनोडेकरसह लग्नबंधनात अडकली. सोनाली आणि कुणालचा विवाह सोहळा दुबईत पार पडला. सोनालीचा पती हा एनआरआय आहे. अनेकदा आपल्या अफलातून केमिस्ट्रीचे.....

Read More

By Team peepingmoon | August 30, 2021

Big Boss Marathi 3 : आता हे सेलिब्रिटी करणार बिग बॉसच्या घरात राडा?

'बिग बॉस  मराठी' हा रिएलिटी शो प्रचंड लोकप्रिय आहे. नुकतंच या कार्यक्रमाच्या तिस-या सीझनची घोषणा झाली आहे. तसंच येत्या 19 सप्टेंबरपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचंसुध्दा समजतंय.   तिस-या सीझनच्या घोषणेसोबतच.....

Read More

By Team peepingmoon | August 29, 2021

पाहा Video: यशवर्धनच्या व्यक्तिरेखेत नेहमीपेक्षा वेगळा श्रेयस प्रेक्षकांना दिसेल: श्रेयस तळपदे

 अनेक वर्षांनतर अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा मालिका विश्वात परततोय. तुझी माझी रेशीमगाठ या नव्या मालिकेतून श्रेयस प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या मालिकेत तो यश नावाच्या व्यक्तिरेखेत दिसतो आहे. आतापर्यंतच्या व्यक्तिरेखेपेक्षा वेगळी.....

Read More