By Team peepingmoon | April 12, 2023

लग्नानंतर ह्या अभिनेत्रीचं पुनरागमन, झळकतेय या नव्या मालिकेत

गोठ, आनंदी हे जग सारे आणि श्रीमंताघरची सून यांसारख्या मालिकांमधून आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवणारी अभिनेत्री रुपल नंद काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात. आता रुपल पुन्हा एकदा आपल्या कमबॅकसाठी सज्ज झाली आहे......

Read More

By Team peepingmoon | April 12, 2023

“असा असतो शाहीर… जनतेला चेतवणारा, भावनांना पेटवणारा" महाराष्ट्र शाहिरचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित केदार शिंदेंचा महाराष्ट्र शाहिर हा सिनेमा सध्या प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या या महान लोककलावंताची महती आजच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी केदार शिंदे ही अप्रतिम कलाकृती घेऊन आले.....

Read More

By Team peepingmoon | April 11, 2023

सुधीरजी मुनगंटीवार यांच्या हस्ते 'सत्यशोधक' चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच

समता फिल्म्स प्रस्तुत महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित "सत्यशोधक" या आगामी चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. सुधीरजी मुनगंटीवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे.....

Read More

By Team peepingmoon | April 11, 2023

Photos : अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ यांच्या 60 व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी ९० ची दशकांत आपल्या रोमॅण्टिक केमिस्ट्रीने मराठी सिनेसृष्टीत धम्माल उडवून दिली. अनेक सिनेमांमधून ह्या जोडीने रसिकांचं मनोरंजन केलं आणि ते करता करता नकळत एकमेकांच्या.....

Read More

By Pradnya Mhatre | April 10, 2023

PeepigmoonMarathi Exclusive : भरत जाधव म्हणतात, "दुस-या कामांसाठी नाटकाला टांग देणारे लोक ...."

केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित ‘तू तू मी मी’ हे नाटक सिनेमॅटीक ढंगात नुकतंच रंगमंचावर अवतरलं आहे. सुपरस्टार भरत जाधव यात परत परत पाहायला मिळतायत. भरत जाधव या नाटकात तब्बल 14 विविध.....

Read More

By Team peepingmoon | April 10, 2023

ह्या ऐतिहासिकपटात कुशल बद्रिके साकारणार क्रूरकर्मा कुरबतखान

विनोदाच्या अफलातून टायमिंगने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेता कुशल बद्रिके आता वेगळ्या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे. त्याचं हे रूप भल्याभल्यांना धडकी भरवणार आहे. ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात तो क्रूरकर्मा.....

Read More

By Team peepingmoon | April 10, 2023

'मुलगी झाली हो' फेम माऊची नवी मालिका 'मन धागा धागा जोडते नवा..'

मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग सादर करत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी स्टार प्रवाह वाहिनी लवकरच घेऊन येतेय नवी मालिका मन धागा धागा जोडते नवा. मुलगी झाली हो, रंग माझा वेगळा, आई.....

Read More

By Team peepingmoon | April 10, 2023

रितेश-जिनिलीयाच्या सिनेमाचं प्रेक्षकांना 'वेड', पूर्ण केले 100 दिवस

रितेश-जिनिलिया देशमुख यांच्या  'वेड'ने प्रेक्षकांच्या हद्यावर गारुड केलं. २०२३ चा ब्लॉकबस्टर ठरलेल्या या सिनेमाने अक्षरश वेड लावलं. दाक्षिणात्य सिनेमा मजिलीचा हा मराठी रिमेक होता. अभिनेता रितेश देशमुखने या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं......

Read More