By Ms Moon | December 15, 2021

बिग बॉस मराठी 3 : जय म्हणतो, “विशाल आहे overconfident”

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या टास्कबद्दल उत्कर्ष, मीरा आणि जय चर्चा रंगणार आहे. ज्यामध्ये ते विशालबद्दल बोलताना दिसणार आहेत.   जय उत्कर्ष आणि मीराला सांगताना दिसणार आहे, “विशालने मला overconfident चा टॅग दिला होता......

Read More

By Ms Moon | December 14, 2021

बिग बॉस मराठी 3 : जय आणि विकासमध्ये झाली डील...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सदस्यांवर पडला नॉमिनेशनचा बॉम्ब. या टास्कमध्ये कोणता सदस्य कोणत्या सदस्याला नॉमिनेट करणार हा प्रश्न फक्त प्रेक्षकांनाच पडला नसून घरातील सदस्यांना देखील पडला आहे. आणि याचसंदर्भात.....

Read More

By Ms Moon | December 14, 2021

पती समीर वानखेडेंच्या वाढदिवशी क्रांतीची खास पोस्ट, तुम्ही जरुर वाचा

प्रसिध्द  अभिनेत्री क्रांती रेडकर ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. क्रांती ही एक अभिनेत्रीच नाही तर  एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची पत्नीसुध्दा आहे. सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स.....

Read More

By Team peepingmoon | December 14, 2021

'लागीर झालं जी' फेम अभिनेता नितीश चव्हाण झाला 'मजनू'

मराठी चित्रपट आणि प्रेमकथा यांचे एक वेगळे समीकरण आहे. नव्या वर्षात  एक हटके प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ' मजनू' असे या चित्रपटाचे नाव आहे.  सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित 'मजनू'.....

Read More

By Ms Moon | December 14, 2021

मोनालिसा बागल म्हणते,'मनाची राणी जी गाते मर्जिची गाणी'

“हो तिची दुनिया ही न्यारी तिची स्टाईल पुराणी जशी आहे मनाची राणी... कधी राऊंड राऊंड फिरे साऊंड लाऊड लाऊड करे ति गाते मर्जिची गानी...आली लाली गाली माझी मैना आहे निराली...”.....

Read More

By Team peepingmoon | December 14, 2021

म्हणून महेश मांजरेकरांच्या जोडीने सिध्दार्थ होस्ट करतोय बिग बॉस शो

बिग बॉस मराठी आणि महेश मांजरेकर म्हणजे जणू समिकरणच आहे. त्यांच्याशिवाय या शोची कल्पनाच करवत नाही. त्यांच्या खुमासदार शैलीतील सूत्रसंचलन व विकेंडला ते घेत असलेली स्पर्धकांची शाळा याकडे प्रेक्षक आठवडाभर.....

Read More

By Pradnya Mhatre | December 14, 2021

''सुंदरा मनामध्ये भरली" या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणा-या अभिनेत्रीने घेतला निरोप

सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतायत. अभिमन्यू आणि लतिकाच्या लव्हस्टोरीमध्ये नेहमीच मीठाचा खडा टाकणारी मिस नाशिक उर्फ कामिनीमुळे सुंदरा.....

Read More

By Team peepingmoon | December 14, 2021

बिग बॉस मराठी 3 : एक वर्ष तुम्ही रेसलिंग करा मगया बिग बॉस खेळायला- मीरा

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे जंगी सेलिब्रेशन फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने. सदस्यांवर एका मागून एक बॉम्ब फुटत आहेत. काल बिग बॉस यांनी जाहीर केले बिग बॉसचा वाढदिवस संपूर्ण आठवडा.....

Read More