By miss moon | November 24, 2021

Breaking : बिग बॉस मराठी 3 च्या चावडीवर येणार सुपरस्टार सलमान खान

बिग बॉस मराठीचं सध्या तिसरं पर्व सुरु आहे. यंदाच्या पर्वालाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. सोशल मिडीयावरही तिसऱ्या सिझनची चर्चा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तर दुसरीकडे बिग बॉस हिंदीच 15 वं.....

Read More

By Ms Moon | November 24, 2021

गौरी-जयदीपच्या  प्री वेडिंग फोटोशूटसाठी शिर्केपाटील कुटुंबाची रेट्रो लूकला पसंती!

महाराष्ट्राची नंबर वन मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये लवकरच जयदीप आणि गौरीच्या लग्नाचा थाट पाहायला मिळणार आहे. माई आणि दादांच्या इच्छेखातर पुन्हा एकदा लग्नाचा घाट घालण्यात आला आहे. शिर्केपाटील.....

Read More

By Ms Moon | November 24, 2021

Video : मीरा आणि आदिराज यांची लग्नगाठ बांधली जाणार!

 सोनी मराठी वाहिनीवरील 'अजुनही बरसात आहे' ह्या मालिकेनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलंय. डॉ. मीरा आणि डॉ. आदिराज अर्थातच मुक्ता बर्वे आणि उमेश कामत या जोडीवर प्रेक्षक भरभरून.....

Read More

By miss moon | November 24, 2021

बिग बॉस मराठी 3 : पुन्हा एकदा विशाल आणि सोनालीमध्ये झाला वाद, हे आहे कारण...

बिग बॉस मराठी 3 च्या घरात जशी मैत्री पाहायला मिळते, तसच या मैत्रीत वाद होतानाही दिसतात. विशेषकरून विशाल पाटील आणि सोनाली पाटील या दोघांमध्ये वाद मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. पुन्हा एकदा.....

Read More

By Team peepingmoon | November 24, 2021

‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेतून अपूर्वाची एक्झिट, ही आहे नवी ‘शेवंता’

अण्णा नाईकांची शेवंता म्हणून अवघ्या मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेमुळे अपूर्वा प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून अपूर्वा नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात.....

Read More

By Ms Moon | November 24, 2021

एक निस्वार्थी ग्रामीण प्रेमकथा असलेला ‘पिरेम’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या दीडेक वर्षांपासून कोरोना महामारीमुळे निष्प्रभ झालेली चित्रपटसृष्टी पुन्हा उभारी घेऊ पाहतेय. लॉकडाऊन मध्ये आणि नंतरही बंद ठेवण्यात आलेली सिनेमागृहे आता सुरु झाली असून हिंदी सोबत मराठी चित्रपटही प्रदर्शनासाठी तयारी.....

Read More

By miss moon | November 24, 2021

'मन झालं बाजिंद' मालिकेत हनीमून विशेष सप्ताह, राया आणि कृष्णामधील दुरावा होईल दूर ?

'मन झालं बाजिंद' या मालिकेतून पहिल्यांदाच प्रेमाचा पिवळा रंग पाहायला मिळाला. ज्यात राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण पाहायला मिळाली. परंपरागत व्यवसायाला स्वतःकडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा,  माझं तुझं.....

Read More

By Team peepingmoon | November 24, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 48: मासळी बाजारात अमूल्य मोतींवरून सदस्यांमध्ये भांडण...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे “म्हावर्याला लागलाय नाद” हे साप्ताहिक कार्य सुरु आहे. आणि याच कार्याच्या शेवटी मिळणार आहेत कॅप्टन्सीचे दोन उमेदवार. उमेदवारी मिळविण्यासाठी सदस्य आतापासूनच जोरदार प्रयत्नात  आहेत असे.....

Read More