By miss moon | November 24, 2021

बिग बॉस मराठी 3 : विशालची उत्कर्ष आणि जयसोबत चर्चा, विकासला विशालवर शंका ?

बिग बॉस मराठीच्या घरात कोण कधी खेल पलटेल सांगू शकत नाही. तर कधी कोण कोणाच्या विरोधात जाईल हे देखील सांगता येत नाही. दररोज या घरात चित्र बदलताना दिसत आहे. सदस्यांचा.....

Read More

By Ms Moon | November 24, 2021

आला रे आला ‘पांडू’ चा धमाकेदार ट्रेलर आला

बुर्रूम बुर्ऱुम म्हणत बुलेटवर स्वार होऊन आलेल्या पांडूची आणि केळेवाल्या उषाची सध्या सर्वत्र जोरदार हवा आहे. पांडू चित्रपटातील या जोडीने पहिल्या टिझर आणि गाण्यांमधूनच प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली आहे......

Read More

By Ms Moon | November 24, 2021

यंदाचा व्हॅलेंटाईन डे 'वन फोर थ्री' चित्रपटासोबत होणार साजरा

रोमँटिक चित्रपटांच्या चलतीमध्ये वन फोर थ्री चित्रपटानेही आपले नाव यादीत नोंदविले आहे, प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर घेऊन  येत 'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' निर्मित आणि  विरकुमार शहा निर्मित 'वन फोर थ्री' हा.....

Read More

By Ms Moon | November 24, 2021

बॉक्स ऑफिसवर 'झिम्मा'ची जादू, तब्बल १८ खेळ हाऊसफुल्ल!

प्रेक्षकांच्या प्रतिक्षेला विराम देत १९ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात 'झिम्मा' प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याचे सर्व शोज हाऊसफुल्ल जात आहेत. विकएंडला संपूर्ण महाराष्ट्रात सर्व चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचे.....

Read More

By Ms Moon | November 23, 2021

या कारणासाठी निलेश साबळेंना मागावी लागली नारायण राणेंची माफी

चला हवा येऊ द्या हा झी मराठीवरील प्रेक्षकांचा आवडता शो आहे. यावर अनेकदा विंडबनात्मक स्कीट केलं जातं. पण यातील एका स्कीटमुळे सुत्रसंचालक निलेश साबळे यांना नारायण राणेंची माफी मागावी लागली.....

Read More

By Ms Moon | November 23, 2021

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील हा अभिनेता चढला बोहल्यावर, पत्नीही आहे अभिनेत्री

सध्या लग्न सराईचा सीझन सुरु आहे. सेलिब्रिटीही ही वेळ साधत लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. जय जय स्वामी समर्थ या लोकप्रिय मालिकेतील सुमुखच्या व्यक्तिरेखेत दिसणा-या अभिनेत्याचा विवाह नुकताच पार पडला आहे......

Read More

By Ms Moon | November 23, 2021

जिनिलिया देशमुखला तिचं वय विचाराताय ? मिळेल हे उत्तर

अभिनेत्री जिनिलिया देशमुख सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. पती रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे अनेक धम्माल व्हिडीओ ती शेअर करते.  आताही जिनिलियाच्या व्हिडियोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

        Read More

By Ms Moon | November 23, 2021

या मराठी अभिनेत्रीने शाही थाटात उरकला लग्न सोहळा, पाहा फोटो

सध्या लग्नसराईचा सीझन सुरु झाला आहे. अनेक सेलिब्रिटीही या दरम्यान लग्नाच्या बेडीत अडकताना दिसत आहेत. सध्या कुसुम मालिकेत मृदुलाच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी लग्नाच्या बेडीत अडकली आहे. 

 

        Read More