By Ms Moon | November 23, 2021
बिग बॉस मराठी 3 Day 47 : घरात कॅप्टन कोण बनणार ?
बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन कोण बनणार ? कोणाला मिळणार कॅप्टन्सीची दावेदारी यावरून चर्चा होण्यास सुरूवात झाली आहे. याचबद्दलची चर्चा सुरू आहे सदस्यांमध्ये.
जय म्हणाला, जर तो कॅप्टन झाला तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये......