August 26, 2019
अनिश गोरेगावकर ठरला ‘एक टप्पा आऊट’चा महाविजेता

‘स्टार प्रवाह’वरील ‘एक टप्पा आऊट’चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. अटीतटीच्या या सामन्यात मालाडचा गोरेगावकर अर्थातच अनिश गोरेगावकरने बाजी मारत ‘एक टप्पा आऊट’चं विजेतेपद पटकावलं. तर उपविजेतेपदाचा मान पटकावला लातूर..... Read More

August 23, 2019
'महाबली हनुमान' ची गाथा अनुभवा सोनी मराठीवर

सोनी मराठी नवनवीन मालिका  सादर करून प्रेक्षकांना मनोरंजनाचा वैविध्यपूर्ण अनुभव देत आहे. २३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या महाबली हनुमान या नव्या मालिकेच्या निमित्ताने अशीच एक पौराणिक मालिका सोनी मराठीवर पहिल्यांदाच सादर..... Read More

August 22, 2019
आण्णा नाईक आणि शेवंताचं गुपित येणार का शोभासमोर?

रात्रीस खेळ चाले या मालिकेत आता रंजक वळण आलं आहे. या मालिकेतील प्रत्येक एपिसोडसनंतर पुढे काय घडेल याची उत्सुकता वाढताना दिसत आहे. आता शेवंता आण्णांपासून गरोदर आहे. पण आण्णांना ते..... Read More

August 21, 2019
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत सुरु होणार नवा अध्याय , अभिनेता सागर देशमुखची होणार एण्ट्री

स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेतून महामानवाची गौरवगाथा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे. बाबासाहेबांच्या बालपणीची भूमिका साकारली बालकलाकार अमृत गायकवाडने, त्यानंतर बाबासाहेबांच्या बालरुपात श्रीहरी अभ्यंकरने प्रेक्षकांची मनं जिंकली. संकेत कोर्लेकरने..... Read More

August 20, 2019
'अगंबाई सासूबाई'मध्ये चाललीये मंगळागौरीची तयारी, शुभ्रासोबत सासूबाईही होणार का सहभागी?

सध्या श्रावण महिना सुरु आहे. या महिन्यात व्रतवैकल्य तर असतातच. पण नव्या सासुरवाशिणींना मंगळागौरीचे वेध लागतात. त्यामुळे डेलीसोपमध्येही मंगळागौरींची तयारी सुरू नसेल तर नवलच! अगंबाई सासूबाईमधील कुलकर्ण्यांच्या घरातही मंगळागौरीची तयारी..... Read More

August 20, 2019
'श्री गुरुदेव दत्त' मालिकेत दत्तांची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवच्या फिटनेसचा 'गुरुमंत्र'

स्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेत श्री दत्तांची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवने भूमिकेसाठी वजन वाढवलं आहे. याशिवाय फिटनेसच्या बाबतीत तो खुपच जागृक..... Read More

August 14, 2019
छोट्या पडद्यावर 'स्वराज्यजननी जिजामाते'च्या प्रवासाचे व्हा साक्षीदार

महाराष्ट्राचं आराध्य दैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज’! एक आदर्श राजा आणि या रयतेच्या राजाचा आदर्श  असलेली त्याची पहिली गुरु...स्वराज्याची सावली राजमाता जिजाऊ. तळपता सुर्य कुशीत वाढवण्यासाठी जणू याच तेजस्वी मातेची निवड..... Read More