By  
on  

पाहा फोटो, सौन्दर्यवती नेहा पेंडसे इटलीमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये स्वतःच्या अभिनयाने वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. 

नेहा पेंडसेने आपल्या हॉट आणि बोल्ड अदांनी तिच्या सर्व चाहत्यांना घायाळ केलं आहे. सध्या नेहा इटली येथील मिळणं येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. 

नेहा पेंडसे इटलीच्या रस्त्यांवर मोकळेपणाने फिरत आहे. 

रेड गाऊन आणि डोळ्यांवर गॉगल असणारी नेहाचा स्टायलिस्ट अंदाज सुंदर दिसत आहे. 

नेहाचा हॉट लुक तिच्या चाहत्यांना नक्कीच घायाळ करेल 

सुट्ट्यांचा रिलॅक्स मूड नेहाच्या चेहऱ्यावर झळकत आहे. 

इटलीमधील मिलान येथे ही सौन्दर्यवती मनसोक्त हिंडत आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Walking thro Eze village ️

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

इटलीमधील गल्ल्यांमध्ये फिरताना नेहाने बनवलेला हा मिश्किल विडिओ 

Recommended

PeepingMoon Exclusive