By  
on  

PHOTOS: 'लागिरं झालं जी' मधील 'जयडी' अर्थात पूर्वा शिंदेचे हे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का?

 'लागिरं झालं जी' मालिकेने नुकतंच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. परंतु या मालिकेतील व्यक्तिरेखा अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

God ,Goals , Glowing & Growing . . . #havefaithingod #purvashinde

A post shared by पूर्वा राजेंद्र शिंदे . (@purva_rajendra_shinde) on

या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचं मन जिकलं. यातील एक महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे 'जयडी'. 

 'जयडी' ही भूमिका अभिनेत्री पूर्वा शिंदेने साकारली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Chin up honey,let 'em see , They did not take your smile... ♥️ @rafik.jamadar

A post shared by पूर्वा राजेंद्र शिंदे . (@purva_rajendra_shinde) on

 'लागिरं झालं जी' मालिकेच्या सुरुवातीच्या काही भागात ही भूमिका अभिनेत्री किरण धाणे साकारायची. परंतु किरणने मालिका सोडल्यानंतर ही भूमिका साकारण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पूर्वावर होती. 

परंतु पूर्वाने 'जयडी'ची व्यक्तिरेखा तिच्या अभिनयशैलीच्या जोरावर सुंदर साकारली. आणि अल्पावधीत पूर्वाने प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवली. 

पूर्वा ही मूळची पुण्याची असून 'सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स' मधून तिने महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. 

मालिकेत साडी सारखा पारंपरिक वेशभूषेत वावरणारी पूर्वा खऱ्या आयुष्यात मात्र एकदम ग्लॅमरस आहे. 

 

अभिनेत्री पूर्वा शिंदेच्या भुवया या मराठी इंडस्ट्रीमध्ये चर्चेच्या विषय आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I got things to do my own way ,darling ! @akku_2722

A post shared by पूर्वा राजेंद्र शिंदे . (@purva_rajendra_shinde) on

 

पूर्वाने मालिकेसोबतच 'हॉस्टेल डेज' या सिनेमात सुद्धा महत्वपूर्ण भूमिका केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Never let go of your dreams ! ️

A post shared by पूर्वा राजेंद्र शिंदे . (@purva_rajendra_shinde) on

'लागिरं झालं जी' मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर अभिनेत्री पूर्वा शिंदे आता कोणत्या नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#happyme

A post shared by पूर्वा राजेंद्र शिंदे . (@purva_rajendra_shinde) on

Recommended

PeepingMoon Exclusive