By  
on  

मालिका आणि सिनेमात अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री गौरी नलावडेचे हे फोटो तुम्हीही पाहा

मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे. गौरीने तिच्या करीअरची सुरुवात मालिकेतून केली असली तरी सिनेमांमध्येही ती स्वत:ला सिद्ध केलं आहे.

 

गौरीने करीअरची सुरुवात ‘अवघाची हा संसार’ या मालिकेपासून केली. पण तिला ओळख मिळाली ती ‘स्वप्नांच्या पलीकडले’ मधील वैदेहीमुळे.

 

या सिनेमातील तिच्या व्यक्तिरेखाला खुप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर गौरी थेट दिसली ती सिनेमात.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

4 days to go @adhamthefilm 28th June #followyourinstinct #2019 spread love

A post shared by Gauri Nalawade (@gaurinalawadeofficial) on

 

‘फ्रेंड्स’ या सिनेमात गौरी सचित पाटील आणि स्वप्नील जोशीसोबत झळकली. त्यानंतर ‘फॅमिली कट्टा’ सिनेमातही तिच्या भूमिकेचं कौतुक झालं.

 

‘कान्हा’ या सिनेमात तिने गश्मीर महाजनी आणि वैभव तत्त्ववादीसोबत स्क्रीन शेअर केली. याशिवाय यावर्षी ती संतोष जुवेकरसोबत ‘अधम’ या सिनेमातही झळकली होती.

 

गौरी नलावडेचे आणखी सिनेमे लवकरच प्रदर्शित होतील याची वाट चाहते आवर्जुन पहात आहेत.

 

Recommended

PeepingMoon Exclusive