Photos: उत्तम अभिनेत्यासोबत एक उत्तम क्रिकेटपटू आणि गायकही आहे हा कलाकार

By  
on  

नुकतंच सुरु झालेल्या 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांचं प्रेम मिळवले. यातील मुख्यमंत्र्यांच्या भुमिकेत असलेला एक चेहरा सध्या सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहे. समर पाटील या प्रमुख भुमिकेत झळकणा-या अभिनेत्याचं नाव आहे तेजस बर्वे. 

मुळचा पुण्याचा असलेल्या तेजसने MSG विद्यालयातुन शालेय शिक्षण पुर्ण केले. तसेच पुण्याच्या एस.पी. कालेजमधुन त्याने काॅमर्समध्ये पदवी संपादन केली. 

अभिनयासोबतच तेजसला संगीत आणि क्रिकेटची सुद्धा आवड आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

. . . #

A post shared by Tejas Barve (@tejas.barve_) on

तेजसने विविध खेळांमध्ये राज्यस्तरीय पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे. 

महाविद्यालयात असल्यापासुनच पुण्यामधील अनेक नाट्यशिबिरांमध्ये आणि रंगभुमीवर तेजसने अभिनयाची आवड जोपासली. 

 

सुरुवातीला थोडा संघर्षाचा सामना करुन 2017 साली झी युवावर आलेल्या 'जिंदगी नाॅट आऊट' या मालिकेतुन तेजसला ब्रेक मिळाला. 

तेजसने या मालिकेत सचिन हो भुमिका साकारली होती. त्याच्या या पहिल्याच भुमिकेचं सगळीकडुन कौतुक झालं. 

ही मालिका संपल्यानंतर तेजसला सध्या सुरु असलेल्या 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतुन प्रमुख भुमिका करण्याची संधी मिळाली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

“Always bring your own sunshine “ Caption credits : @k.aashay

A post shared by Tejas Barve (@tejas.barve_) on

अशाच नवनवीन माध्यमांतुन तेजस प्रेक्षकांसमोर यावा, ही त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गर्लफ्रेंड' सिनेमात तेजस झळकला होता. तसेच 

Recommended

Loading...
Share