स्वातंत्र्यदिन: या खास अंदाजात दिल्या मराठी कलाकारांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

By  
on  

आज संपूर्ण देशात ७२ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे.हा स्वातंत्र्यदिन मराठी इंडस्ट्रीमधले सर्व कलाकार उत्साहात साजरा करत आहेत. 

 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

माझ्या लहानपणापासनं हे गाणं मी ऐकत/पहात आलोय. ह्यातला प्रत्येक शब्दं मला फार महत्वाचा वाटतो. ऐका.... माझ्या आवाजात नको वाटलं तर, यू ट्यूब ला वगैरे ऐका. पण, ह्यातला प्रत्येक शब्दं , अर्थ, म्हणनं तुमच्या घरांतल्या, भोवतालच्या लहान मुलापर्यंत नक्की पोचवा. जय हिंद ️

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade) on

Recommended

Loading...
Share