Birthday Special:सचिन पिळगावकर यांचे हे टॉप 5 सिनेमे तुम्हाला आजही खळखळून हसवतील

By  
on  

सचिन पिळगावकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व. सचिन पिळगावकर यांनी आजवर असंख्य सिनेमांमध्ये अभिनय करुन भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. उत्तम अभिनयसोबत सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे आजही मराठी सिनेसृष्टीतील माईलस्टोन मानले जातात. आज सचिन पिळगावकरांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सर्वोत्तम सिनेमांचा घेतलेला आढावा

१)अशी ही बनवाबनवी 

२)नवरी मिळे नवऱ्याला 

३)गम्मत जम्मत 

४)माझा पती करोडपती 

५)नवरा माझा नवसाचा 

Recommended

Loading...
Share