By  
on  

'पवित्र रिश्ता'च्या कलाकारांच्या रियूनियनचं हे होतं खास कारण

टेलिव्हिजन विश्वात गाजलेली 'पवित्र रिश्ता' ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेतील अंकिता लोखंडे, सुशांत सिंग राजपूत यांची जोडीसुद्धा लोकप्रिय झाली होती.मालिकेतील सर्वच कलाकारांच्या भूमिका गाजल्या होत्या.

यातील काही कलाकार गणपती-गौरी पूजनाच्या निमित्ताने ‘पवित्र रिश्ता’ची गर्लगँग प्रार्थना बेहरे, अंकिता लोखंडे आणि  प्रिया मराठे या तिघीही एकत्र आल्या, त्यांनी स्पेशल मूमेंट्स शेअर करुन बरेचसे फोटोस काढले ज्यामुळे ‘पवित्र रिश्ता’चे चाहते नक्कीच नॉस्टॅलजिक झाले असतील...

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive