By  
on  

वंदे मातरम 2019 : पाहा सेलिब्रिटींची स्वातंत्र्यवीरांना मानवंदना

सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकरने यंदा आपल्या 'वंदे मातरम 2019' या सेलिब्रिटी कॅलेंडरमार्फत देशासाठी त्याग करणा-या स्वातंत्र्यवीरांना मानवंदना दिली आहे. सई ताम्हणकर, डॉ. अमोल कोल्हे, प्रिया बापट, उमेश कामत,आदिनाथ कोठारे, ऋता दुर्गूळे, उर्मिला कानिटकर, शरद केळखर, पूजा सावंत, सौरभ गोखले, श्रेया बुगडे यांसारख्या विविध सेलिब्रिटींमधील स्वातंत्र्यवीर आणि स्वातंत्र्यवीरांगनांच्या छबी तेजसने अपर्तिम टिपल्या आहेत

सुप्रसिद्ध छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांच्या हस्ते 'वंदे मातरम् २०१९' कॅलेंडर लॉन्च करण्यात आले.

छायाचित्र सौजन्य : तेजस नेरुरकर 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive