By miss moon | 10-Aug-2021

शरद केळकरने स्ट्रगलिंग काळातील या गोष्टींचा केला खुलासा, "बँकबॅलेन्स तर नव्हताच शिवाय कर्जबाजारी झालो होतो.."

एखादा स्टार घडण्यामागे बरीच मेहनत आणि कष्ट असतात. ती व्यक्ति स्टार बनण्यामागे मोठा संघर्षही असतो. याविषयी अनेकांना माहिती नसते. असाच संघर्षातीला काळाचा खुलासा अभिनेता शरद केळकरने केला आहे. एका टॉक.....

Read More

By miss moon | 18-Jun-2021

पाहा Video : भाऊ कदमच्या या डायलॉगवर शरद केळकरचा पत्नीसोबतचा व्हिडीओ पाहुन तु्म्हालाही हसू आवरणार नाही

अभिनेता शरद केळकरचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी शरद विविध फोटो आणि व्हिडीओ तो शेयर करत असतो. यात त्याच्या पत्नीसोबतचे त्याचे फोटो आणि व्हिडीओही मोठ्या प्रमाणात पसंत केले.....

Read More

By Bollywood Reporter | 07-Apr-2021

या सिनेमात शरद केळकर दिसणार सोलो लीडमध्ये, सिनेमात झळकणार फक्त एकच पात्र

2020 हे वर्ष अभिनेता शरद केळकरसाठी खास ठरलं. तान्हाजी आणि लक्ष्मी या सिनेमांमधून शरदने प्रेक्षकांची मनं जिंकली. एकीकडे तान्हाजी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तर दुसरीकडे लक्ष्मी सिनेमा एका तृतीयपंथीच्या.....

Read More

By miss moon | 01-Apr-2021

चक्क या हॉलिवुड स्टारने चोरला शरद केळकरचा लुक ? शरद म्हणतो "हे सहन नाही होणार"

बॉलिवुडसह हॉलिवुड स्टारही त्यांच्या सिनेमांसाठी विविध लुक करताना दिसतात. एखादा सिनेमा करताना त्या भूमिकेसाठी तसा वेगळा लुकही करावा लागतो. हॉलिवुड स्टार जेसन स्टॅथमचा बाल्ड लुक हा कायम चर्चेत असतो. मात्र.....

Read More

By miss moon | 01-Dec-2020

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी शरद केळकरने अशी दिली होती फर्स्ट लुक टेस्ट

'तान्हाजी' या सिनेमाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच होती पण त्यासोबतच रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. सिनेमातील अजय देवगणची तान्हाजीची भूमिका असेल किंवा इतर भूमिका, प्रत्येक भूमिका त्या त्या कलाकारांनी उत्तम रित्या.....

Read More

By miss moon | 17-Aug-2020

निशीकांत कामत यांना श्रद्धांजली देताना शरदने दिला या आठवणीला उजाळा

प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्या कलाकारांनी त्यांच्यासोबत काम केलं होतं त्यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. अभिनेता शरद केळकरनेही निशिकांत कामत यांच्यासोबत काम केलं आहे......

Read More

By miss moon | 16-Aug-2020

पाहा Video : "आयपीएलमध्ये पुन्हा हेलिकॉप्टर शॉट्सचा पाऊस पडेल" धोनीच्या निवृत्तीवर बोलला शरद केळकर

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आणि असंख्य क्रिकेटप्रेमी आणि धोनीचे चाहते निराश झाले. अनेकांनी सोशल मिडीयावर धोनीला ट्रिब्यूट देत त्याच्या प्रवासाविषयीच्या.....

Read More

By miss moon | 27-Jul-2020

स्क्रिप्ट वाचताना अभिनेता शरद केळकरला लागते ही गोष्ट

मनोरंजन विश्वात कित्येक चहा आणि कॉफी प्रेमी पाहायला मिळतात. यातलाच एक आहे अभिनेता शरद केळकर. शरदला चहा आवडते. मात्र चहा एका विशिष्ट वेळी घ्यायला त्याला आवडतं. याविषयी नुकतीच त्याने पोस्ट केली.....

Read More

By miss moon | 09-Jul-2020

 या अभिनेत्याने दिला होता ‘बाहुबली’ला आवाज, शेयर केली आठवण

कटप्पाने बाहुबलीला का मारलं ? हा प्रश्न देशभर गाजला होता. फक्त हा प्रश्नच नाही तर या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. एस एस राजमौली यांचं दिग्दर्शन आणि साउथ स्टार प्रभास असलेल्या ‘बाहुबली’.....

Read More

By Ms Moon | 28-May-2020

स्वत:चा फोटो पाहून हा अभिनेता झाला आश्चर्यचकित, म्हणतो “आरसा खराब आहे का ?”

लॉकडाउनमध्ये सध्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. यातच मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांचे थ्रोबॅक फोटो पोस्ट करत आहेत. भारदस्त आवाज आणि उत्तम शरीरयष्ठी असलेला अभिनेता शरद केळकरनेही त्याच्या थ्रोबॅक फोटो पोस्ट.....

Read More

By Prerana Jangam | 28-Apr-2020

EXCLUSIVE : इरफान खानसोबतच्या पहिल्या भेटीविषयी सांगतोय शरद केळकर, पाहा Video

अभिनेता शरद केळकर याची इरफान खान यांच्यासोबतची भेट वेगळीच होती. इरफान खानच्या मदारी सिनेमाच्या सेटवर जाऊन त्याचा अभिनय पाहण्याची संधी मिळाल्याची आठवण शरदने नुकत्याच दिलेल्या टेलिफोनिक मुलाखतीत सांगीतली. इरफान खान.....

Read More

By Bollywood Reporter | 07-Feb-2020

पाहा Photos: शरद केळकरची लेक केशाच्या 6 व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन

अभिनेता शरद केळकर आणि किर्ती केळकर यांची गोड परी केशाने 7 फेब्रुवारी रोजी आपला 6 वा वाढदिवस साजरा केला. तिच्या या वाढदिवसाची पार्टी जोरदार साजरी करण्यात आली. बॉलिवूडचे अनेक सेलब्रिटी.....

Read More

By Pradnya Mhatre | 27-Jan-2020

या प्रसिध्द अभिनेत्याने जिम इन्स्ट्रक्टर म्हणून केली करिअरची सुरुवात

अनेक प्रसिध्द व्यक्तिमत्वांच्या यशोगाथा सामान्यांसाठी प्रेरणादायी ठरतात. सेलिब्रिटींचा प्रवाससुध्दा सोपा नसतो. अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करत ते सिनेसृष्टीच्या झगमगाटी दुनियेत आपलं स्थान निर्माण करतात. अशाच एका अभिनेत्याचा प्रेरणादायी प्रवास आम्ही.....

Read More

By Pradnya Mhatre | 08-Jan-2020

Exclusive : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून लेक म्हणते 'बाबा, ते पाहा तुम्ही' - शरद केळकर

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंह शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित अजय देवगण स्टारर ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय.स्वराज्यातील कोंढाणा किल्ला मुघलांच्या तावडीतून सोडवण्यासाठी जीवाची बाजी लावतो......

Read More

By | 19-Jan-2019

वंदे मातरम 2019 : पाहा सेलिब्रिटींची स्वातंत्र्यवीरांना मानवंदना

सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकरने यंदा आपल्या 'वंदे मातरम 2019' या सेलिब्रिटी कॅलेंडरमार्फत देशासाठी त्याग करणा-या स्वातंत्र्यवीरांना मानवंदना दिली आहे. सई ताम्हणकर, डॉ. अमोल कोल्हे, प्रिया बापट, उमेश कामत,आदिनाथ कोठारे, ऋता.....

Read More

By | 24-Oct-2018

उर्मिला मातोंडकरच्या 'माधुरी'मध्ये शरद केळकर हटके भूमिकेत

उर्मिला मातोंडकर आणि तिचे पती ‘मुंबापुरी प्रॉडक्शन’चे मोहसिन अख्तर निर्मित आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘माधुरी’ या मराठी चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. टीझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर.....

Read More

By | 23-Oct-2018

पाहा उर्मिला मांतोडकरच्या 'माधुरी'चा टिझर;खट्याळ अंदाजात दिसली सोनाली कुलकर्णी

उर्मिला मातोंडकर आणि तिचे पती मोहसीन अख्तर यांच्या मुंबापुरी प्रोडक्शनची निर्मिती असलेला पहिला-वहिला मराठी सिनेमा असेलेल्या माधुरीचा फर्स्ट टिझर नुकताच उलगडला आहे. या सिनेमात गुणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी महत्त्वपूर्ण भूमिका.....

Read More

By | 19-Oct-2018

उर्मिला आणि मोहसिन अख्तरच्या ‘माधुरी’चं नवीन पोस्टर, या नवोदित अभिनेत्रीला मिळाली संधी

 नुकतेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर आणि तिचे पती मोहसिन अख्तर यांनी त्यांच्या ‘मुंबापुरी प्रॉडक्शन’तर्फे ‘माधुरी’ या आगामी मराठी सिनेमाची घोषणा केली होती. ‘माधुरी’ या सिनेमात मराठीतील प्रतिभावान.....

Read More