July 16, 2019
Exclusive: करण जोहरच्या 'दोस्ताना 2' मध्ये अभिनेत्री तब्बुचा भाचा फतेह रंधावा नाही झळकणार

'धर्मा प्राॅडक्शन'ची निर्मिती असलेला 'दोस्ताना 2' ची सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमात अभिनेत्री तब्बुचा भाचा फतेह रंधावा अभिनेता कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपुर सोबत बाॅलिवुडमध्ये पदार्पण करण्याच्या चर्चांना उधाण आले..... Read More

July 16, 2019
Exclusive : जान्हवी-ईशानची जोडी पुन्हा एकत्र येणार , धर्मा प्रोडक्शन घेऊन येतोय एक नवा सिनेमा

सैराटच्या अधिकृत बॉलिवूड रिमेकमधून प्रेक्षकांच्या मनात धडक एन्ट्री करणा-या जान्हवी कपूर आणि  ईशान खट्टर या जोडीची खुप चर्चा रंगली. दोघांचीसुध्दा ऑफ स्कीन आणि ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यात खुप मजा येते. धर्मा..... Read More

July 15, 2019
Exclusive: अक्षयचा लंडन दौरा अर्धवट, ‘मिशन मंगल’ च्या लाँचसाठी भारतात परत

या स्वातंत्र्यदिनाला अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर लाँच 18 जुलैला होत आहे. खास या ट्रेलर लाँचला उपस्थित राहण्यासाठी अक्षय कुमार लंडनहून सुट्टी अर्धवट सोडून..... Read More

July 12, 2019
Exclusive: सुट्टीदरम्यान लंडन येथे सैफ अली खान आणि मुलगा इब्राहिममध्ये दिसलं स्पेशल बॉण्डिंग

नुकतंच अभिनेता सैफ अली खानची पूर्वपत्नी अमृता सिंह सारा अली खान आणि इब्राहिम या आपल्या दोन मुलांसोबत लंडन येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तर दुसऱ्या बाजुला सैफ अली खान कुटुंबासोबत वेळ..... Read More

July 11, 2019
अक्षय कुमार ठरला सर्वाधिक कमाई करणारा भारतीय अभिनेता! 'फोर्ब्स' च्या यादीत पटकावलं स्थान

बॉलिवूडचा सुपरस्टार खिलाडी अक्षय कुमार सध्याचा सर्वाधिक व्यस्त आणि आघाडीचा कलाकार आहे. नुकतंच अक्षयने जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. 'फोर्ब्स' मॅगझीनने नुकतीच जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या नावाची यादी..... Read More

July 09, 2019
Exclusive: 'कंगना, डोकं थोडं फ्रिजमध्ये ठेव, आणि थंड हो' मीडियाच्या 'त्या' प्रकरणावर राखी सावंतने दिला कंगनाला सल्ला

काही दिवसांपूर्वी 'जजमेंटल है क्या' सिनेमाच्या सॉंग लाँचवेळी कंगनाचं एका पत्रकरासोबत भांडण झालं. त्यावेळी कंगनाने त्या पत्रकाराला जाहीरपणे खडे बोल सुनावले. आणि इतकंच नाही तर कंगनाने त्या पत्रकारावर आरोपांच्या फैरी झाडत भर..... Read More

July 09, 2019
Exclusive: यशराजच्या 'या' हॉलिवूड रिमेकमध्ये सिद्धांत चतुर्वेदीची वर्णी

गली बॉयमध्ये झळकलेला सिद्धांत चतुर्वेदी यशराजच्या आगामी सिनेमात दिसणार असल्याची चर्चा होती पण सिनेमा कोणता असणार हे मात्र नक्की नव्हतं. पण पिपींगमूनला मात्र हे समजलं आहे. सिद्धांत आता यशराजच्या हॉलिवूडच्या ‘द..... Read More