By  
on  

Breaking : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात केलं दाखल

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना लागण झाल्याचं लक्षात आल्यावर तातडीने त्यांना मुंबईच्या ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलय. लतादीदी या 92 वर्षांच्या आहेत. आणि त्याचं वय पाहता त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. एका प्रसिद्ध वेब पोर्टलच्या माहितीनुसार लतादीदींमध्ये कोरोनाची साधारण लक्षण आढळल्याने त्यांचं वय लक्षात घेता त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याचं त्यांच्या परिवाराकडून कळतय. 

2019 मध्ये देखील लतादीदींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना श्वसनाचा आजार झाला होता. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive