By  
on  

ही गोष्ट आहे शनायासाठी अत्यावश्यक, तुम्ही पाहिलीत का?

सध्या जगभर आणि देशात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. सरकारने लॉकडाऊनचा महत्त्वपूर्ण आणि योग्य निर्णय घेतला आहे. आपली एक सुजाण नागरिक म्हणून घरी राहा व सुरक्षित राहाण्याचं कर्तव्य आपल्याला पार पाडायचं आहे. कुठल्याही सुचनांचं, नियमांचं उल्लंघन आपल्याला करायचं नाहीय. 

सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण घरात आपला वेळ घालवत आहेत. माझ्या नव-याची बायको फेम शनाया म्हणजेच अभिनेत्री इशा केसकरने याच पार्श्वभूमीवर वातावरण थोडं हलकं-फुलकं करण्यासठी एक भन्नाट सल्ला चाहत्यांना दिला आहे. 

काहे दिया परदेस फेम अभिनेता आणि प्रियकर ऋषी सक्सेनासोबतचा एक हॉट रोमॅंण्टीक फोटो शेअर करत इशा म्हणते, “अत्यावश्यक गोष्टी जवळ बाळगा”,तुम्हालाही हे कॅप्शन वाचून नक्कीच हसू येईल. इशा आणि ऋषी ब-याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सध्याचा क्वालिटी टाईम एकमेकांसोबत ते घालवत असलयाचं या फोटोंवरुन समजत  आहे. काय मग, तुम्ही घालवताय की नाही..तुमच्या प्रियजनांसोबत वेळ 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive