By  
on  

‘बेल बॉटम’च्यानंतर अक्षयने सुरु केली ‘पृथ्वीराज’ च्या शुटिंगला सुरुवात

काही दिवसांपुर्वीच अक्षय कुमारने स्कॉटलंडमधील ‘बेल बॉटम’चं शुटिंग संपवलं. त्यानंतर अलीकडेच तो मुंबईमध्ये परतला आहे. त्यानंतर त्याने ‘पृथ्वीराज’ च्या शुटिंगला सुरुवात केली आहे. एका लिडिंग वेबसाईटनुसार, ‘चंद्रप्रकाश द्वीवेदीच्या या शुटिंगसाठी 15 दिवसांचं शुटिंग शेड्युल आहे. अक्षयने यशराज स्टुडियोमध्ये शुटिंगला सुरुवात केली आहे. त्यानंतर संजय दत्त दिवाळीनंतर शुटिंगला सुरुवात केली आहे. हे शेड्युल 30 नोव्हेंबरपर्यंत चालेल. 

 

यावेळी करोनासाठी क्रु मेंबर्सची योग्य काळजी घेतली जात आहे. सध्या अक्षय, सोनू सुद आणि मानव विज यांचे सिक्वेंस पुर्ण केले जात आहेत. 13 तारखेपासून मानुषी छिल्लर शुटिंगचा हिस्सा बनेल. शुटिंगसाठी स्टुडियोमध्येही भला मोठा सेट निर्माण केला गेला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive