By  
on  

KGF 2: रवीना टंडन झळकणार ह्या भूमिकेत, पाहा लुक

 ‘केजीएफ चॅप्टर – २’ या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता यश मुख्य भूमिकेत दिसणार आहे असून बॉलिवूड अभिनेता संजय दत्त देखील महत्त्वाची भूमिका साकारतोय. आता बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री रवीन टंडन देखील या चित्रपटात दिसणार असल्याचे समोर आले आहे.

आज २६ ऑक्टोबर रोजी रवीना टंडन तिचा ४६वा वाढदिवस साजरा करत असताना ‘केजीएफ चॅप्टर – २’ चित्रपटातील लूक शेअर केला आहे.

 

 

नुकताच रवीनाचा चित्रपटातील लूक समोर आला आहे. ती रमिका सेन यांची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. दिग्दर्शक प्रशांत यांनी ट्विटर अकाऊंटवर रवीनाचा चित्रपटातील लूक शेअर केला आहे. सर्वांनाच तिच्या ह्या भूमिकेबाबत उत्सुकता आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive