By  
on  

म्हणून मिलिंद सोमणने शेअर केला न्यूड फोटो

प्रसिध्द अभिनेता आणि मॉडेल मिलींद सोमण हा नेहमीच चर्चेत असतो. सोशल मिडीयावर नानाविविध पोस्ट आणि व्हिडीओच्या माध्यमातून तो चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. आजसुध्दा त्याने अशीच एक पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. तो किती फिटनेस फ्रिक आहे सर्वांनाच माहितीय.   त्याने स्वत: न्यूड फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची एकच चर्चा रंगली आहे.

मिलींद आणि त्याची 28 वर्षीय पत्नी अंकीता यांची लव्हस्टोरी प्रसिध्दी माध्यमांमध्ये नेहमीच चर्चेत असते. आज मिलिंदचा वाढदिवस असून त्याने इन्स्टाग्रामवर एक न्यूड फोटो शेअर केला आहे. यात तो बीचवर धावताना दिसत आहे. त्याचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे  न्यूड फोटो शेअर करण्याची मिलींदची ही पहिलीच वेळ नाही. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday to me ! . . . #55 @ankita_earthy

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

 

 

मिलिंद सोमण ५५ वर्षांचा झाला असून पोस्टला कॅप्शन देत मिलींद म्हणतो,  ‘हॅप्पी बर्थ डे टू मी…#55’ , 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive