By  
on  

अभिषेकसोबतचा फोटो शेअर करत बिग बी म्हणतात...

बॉलिवूड शहनाशाह अमिताभ बच्चन हे नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असतात. विविध पोस्टच्या माध्यमातून ते चाहत्यांशी संपर्कात राहतात. अनेकदा ते त्यांचे सिनेमातले किंवा खुप वर्षांपूर्वीचे जुने आठवणींना उजाळा देणारे फोटो शेअर करतात. नुकताच बिग बींनी लेक अभिषेकसोबतचा तेव्हाचा आणि आत्ताचा असा एक छान फोटो कोलाज करुन शेअर केला आहे. या जुन्या फोटोत अभिषेक अगदीच लहान आहे. तर आत्ताच्या फोटोत अभिषेक बिंग बींच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे.  या दोन्ही फोटोच्या माध्यमातून त्यांनी काळ कसा पटकन पुढे सरकतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

... then .. and then

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

 

 

बिग बी अनेकदा मुलांसोबतचे आठवणीतले फोटो शेअर करताना पाहायला मिळतात.  यापूर्वीदेखील त्यांनी अभिषेक आणि श्वेतासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, बिग बी हे कौन बनेगा करोडपती या रिएलिटी क्वीज शोच्या चित्रिकरण्यात व्यस्त आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive