By  
on  

प्रियांका चोप्राने पती निक जोनाससह परदेशात साजरा केला करवाचौथ , पाहा Photos

 सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. करवा चौथ मुख्यत्वे करून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाते. करवाचौथ उपवासाच्या निमित्ताने अनेक अभिनेत्रींनी सजून-नटून पतीसोबतचे सुंदर सुंदर फोटो शेअर केले आहे. सोशल मिडीयावर तर सर्वत्र करवाचौथ फिव्हरच पाहायला मिळतोय. यंदा करोनासंकटामुळे एकत्र येत करवाचौथ साजरी करता येत नसली तरी घरच्या घरी हा सण सर्वांनी साजरा केला. परदेशात असलेली आपली देसी गर्ल प्रियांका चोप्रानेसुध्दा हा करवाचौथनिमित्त व्रत ठेवलं होतं. या सेलिब्रिशेनचे फोटो तिने चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये दिसणारी प्रियांका खुपच सुंदर दिसतेय. लाल साडी, लाल रंगाचं कूंकू, हातात आरतीचं ताट आणि सोबत निक सोबतचा रोमॅण्टिक अंदाज पाहून चाहत्यांनी प्रियांकाच्या या करवाचौथ स्पेशल पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Karwa Chauth to everyone celebrating.️ I love you @nickjonas

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

 

 

निकनेसुध्दा प्रियांकासोबतचा फोटो शेअर करत म्हटलंय, सर्वांना करवाचौथच्या शुभेच्छा. माझी सुंदर पत्नी घरी परतल्याने मी खुपच आनंदी आहे. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive