By  
on  

हॉलिवूड अ‍ॅक्शनपटात गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार हृतिक रोशन?

हॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या बॉलिवूड कलाकारांच्या यादीत आता हृतिक रोशनचा समावेश होण्याची शक्यता आहे. लवकरच तो त्याच्या आगामी हॉलिवूडपटाचं शुटिंग सुरु करणार असल्याचं बोललं जात आहे. 
हॉलिवूडच्या आगामी अ‍ॅक्शनपटात तो एका गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसतो आहे.

 

यासाठी हृतिकने ऑडिशनची टेपही पाठवून दिली आहे. त्याची भूमिका कंफर्म नसली तरी क्रिश 4 चं शुटिंग संपवून तो लवकरच अमेरिकेला जाणार असल्याचं समजत आहे. क्रिशच्या भागात हृतिक कदाचित टाईम ट्रॅव्हल करू शकतो किंवा जादूही या भागात दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हृतिक यापुर्वी ‘वॉर’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Recommended

PeepingMoon Exclusive