By  
on  

बाबिल खानने शेअर केला इरफान आणि सुतापाचा हा खास फोटो

इरफान खानच्याआठवणी त्याचे कुटुंबिय सोशल मिडियावर फोटो टाकून शेअर करत असतात. इरफानचा मुलगा बाबिल याने नुकताच इरफान आणि सुतापाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये इरफान आणि सुतापा एकमेकांना मिठीत घेतलेले दिसत आहेत. 

 

 

बाबिल या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हणतो, ‘ हे खरं आहे तुमच्या श्वासांमध्ये वेळ थांबल्यासारखा वाटतो. एकदा मोठं स्वप्न तुम्ही कमीमध्ये समाधान मानायला शिकता. तुम्हाला हे माहिती होतं.’  बाबिल सध्या यु के मध्ये फिल्म मेकिंगचा अभ्यास करत आहे. काही दिवसांपुर्वीच तो यु के ला परत गेला. त्यावेळी सुतापाने एअरपोर्टवरील फोटो शेअर करत भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive