By  
on  

फिरोज नाडियाडवाला यांची पत्नी शबाना सईद यांना ड्रग्ज प्रकरणात मिळाला जामीन

निर्माते फिरोज नाडियाडवाला यांची पत्नी शबाना सईद यांना मुंबई न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. 15 हजार रुपयेच्या जातमुचलक्यावर शबाना यांना जामीन मिळाला. सईद यांना ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. 

 

 

सईद यांच्यासोबत या प्रकरणात अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला यांचीही नावं या प्रकरणात समोर आली आहेत. ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी NCB ने 4 लोकांना अटक केली आहे. याशिवाय 717 ग्रॅम गांजा, 74.1 ग्रॅम चरस आणि 95.1 ग्रॅम एमडी  आणि बरीचशी रोकडही जप्त केली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive