By  
on  

बॉलिवूड अभिनेता असिफ बसरा यांनी केली आत्महत्या, Dog belt चा केला वापर

बॉलिवूड अभिनेता असिफ बसराने आत्महत्या केली आहे. काल रात्रीपासून ते गायब होते. रात्री 10.30 ला त्यांनी आपलं घर सोडलं होतं. त्यांचं शव हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील धर्मशालामध्ये मॅक्लोडगंजमधील   जोगिबाड़ा रोड वर असलेल्या एक कॅफेजवळ सापडलं आहे. 

बसरा यांनी आत्महत्या का केली याबाबत काहीच समजू शकलं नाही. गेली 5 वर्षं बसरा मॅक्लोडगंजमध्ये भाड्याच्या घरात रहात होते. त्यांच्यासोबत त्यांची विदेशी मैत्रिण ही रहात होती. प्राथमिक तपासात ते डिप्रेशनने ग्रस्त असल्याचं समजत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive